आयुष्य आहे खूपच मोठे जगण्यासाठी ,
पण मी म्हणते आहे लहान हे आयुष्य,
ह्या क्षणात जगत आहे,
पुढच्या क्षणात आहे कि नाही कोण जाणे
ह्या क्षणात जगत आहे,
पुढच्या क्षणात आहे कि नाही कोण जाणे
हातांच्या ओंजळीत धरलेले पाणी ,
थेंब - थेंब निसटुनी जाते ,
पावसातल्या धारांना पकडता येत नाही ,
जोरात सुटलेल्या हवेताला एक धुळीचा कण ,
का हातानी धरता येत नाही ?
आयुष्यातला एकहि क्षण कोणासाठी थांबत नाही,
म्हणून म्हणते प्रत्येक क्षण जगा जीवनातला
थेंब - थेंब निसटुनी जाते ,
पावसातल्या धारांना पकडता येत नाही ,
जोरात सुटलेल्या हवेताला एक धुळीचा कण ,
का हातानी धरता येत नाही ?
आयुष्यातला एकहि क्षण कोणासाठी थांबत नाही,
म्हणून म्हणते प्रत्येक क्षण जगा जीवनातला
आपल्या लोकांसोबत ,
आपल्या मित्र - मैत्रिणी सोबत ,
वेळच उरणार नाही ,
काल गेला नि आज आहे उद्याचे काय माहित नाही,
राहिले कुठे आयुष्य...........
म्हणूनच म्हणते आयुष्य हे लहान आहे
आपल्या मित्र - मैत्रिणी सोबत ,
वेळच उरणार नाही ,
काल गेला नि आज आहे उद्याचे काय माहित नाही,
राहिले कुठे आयुष्य...........
म्हणूनच म्हणते आयुष्य हे लहान आहे
जगण्यासाठी ,
कोणालातरी आपली आठवण येण्यासाठी ,
कोणाचीतरी आठवण काढण्यासाठी ,
आपल्या लोकांसोबत राहण्यासाठी
कोणालातरी आपली आठवण येण्यासाठी ,
कोणाचीतरी आठवण काढण्यासाठी ,
आपल्या लोकांसोबत राहण्यासाठी
खरे आहे ना हे ?
म्हणूनच आयुष्य हे लहान आहे जगण्यासाठी
म्हणूनच आयुष्य हे लहान आहे जगण्यासाठी
No comments:
Post a Comment